Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026: 2 लाखांपर्यंत कर्जमाफी! कोण पात्र, कोण अपात्र? संपूर्ण माहिती
Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 2026 महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेक शेतकरी […]






